Back to feed
A
Aditya Reddy Love · Marathi · Romantic

तुझ्या सोबतीत घालवलेले ते क्षण आठवतात मला, त्या जुन्या दिवसांमध्ये परत घेऊन जातात मला, तुझ्या सहवासात दिवस कधी संपतात हेच समजत नव्हते मला, तु फक्त सोबत असावी हे हवे होते मला… पण माझे प्रेम कधी कळलेच नाही ग तुला

0 likes 0 shares
WhatsApp