तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... आपल्या दोघांची ती पहीलीच भेट.. तु केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलाच ते देठ.. ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... आपल्या दोघांच ते तासन तास गप्पा मारण... विषय संपलेला असतांनाही त्याच्यावरतीच ते कीस पाडण... ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... चेह-यावरच तुझ ते अलगद लाजुन हसण.. आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण ♥ मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... कारण.... एकदाच.... मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...
0 likes
0 shares