Back to feed
A
Aarav Deshmukh Love · Marathi · Romantic

तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... आपल्या दोघांची ती पहीलीच भेट.. तु केसात माळलेल्या गुलाबाच्या फुलाचा देठ... आपल्या दोघांच ते तासन तास गप्पा मारण... विषय संपलेला असतांनाही त्याच्यावरतीच ते कीस पाडण... चेह-यावरच तुझं ते अलगद लाजुन हसण.. आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण... मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp