Back to feed
S
Sahil Patel Love · Marathi · Romantic

तुझ्यात गुंतते. . , तुझ्यात रमते. . , सतत स्वतःला तुझ्यातच पाहते. . . ...तुझी ती प्रेमळ नजर. . , माझ्याकडे पाहून मला सारखी खुणावते. . , आणि पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पाडते.

0 likes 0 shares
WhatsApp