Back to feed
D
Dhruv Sharma Love · Marathi · Romantic

तुझ्यापुढे काहीच नाही, तुझ्याविना कुणीच नाही ! एकट्या जगात माझ्या, माझेच आता अस्तित्व नाही ! बस ध्यास तुझा या जीवा, करमत सुद्धा मुळीच नाही ! आसुसले हे मन अनं पाणावले डोळे, प्रेम तुझे मिळवण्या कोणता मार्गच नाही ! पण होकार तुझा कानी पडल्या विना, आता माघार नाही ! कारण , :( खरंच तुझ्यापुढे काहीच नाही, तुझ्याविना कुणीच नाही !!

0 likes 0 shares
WhatsApp