Back to feed
R
Rudra Bose Love · Marathi · Romantic

तुझ्यापुढं मला हे जगच वटतं लहान, जिथं आहे तुझे प्रेम महान, म्हणून्च माझं आयुष्य तुझ्यापुढं टाकलं मी गहान.

12 likes 68 shares
WhatsApp