Back to feed
N
Nikhil Deshmukh Love · Marathi · Romantic

तुझ्याबद्दल👧 खूप तक्रारी होत्या त्यांचा हिशोब करून ठेवला होता ....📝 पण तु समोर येउन smile, 😊 दिलीस आणि पूर्ण हिशोब बिघडून टाकलास .

0 likes 0 shares
WhatsApp