Back to feed
A
Anaya Patel Love · Marathi · Romantic

तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण मनात आठवत राहिल दिलासा देणारं तुझं बोलण मनाला नेहमीच हसवत राहिल ❤ तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे शेवटच्या क्षणा पर्यंत मी फक्त तुझीच आहे ❤ तुझ्या नि माझ्या वाटा, एकमेकींशी नेहमीच समांतर एकत्रच चालतात खर तर, पण मिटत नाही अंतर 💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp