Back to feed
R
Rohan Kapoor Love · Marathi · Romantic

तुझ्यामध्ये ते सर्वकाही आहे जे मला पाहिजे होत ह्रदयातले स्पंद, नात्यातला गंध मला हवा तसाच आहे... आपला अनुबंध... तुझ हसन… तुझ लाजण.. जस गोंडस कळीच फुलन मला हव तसच आहे अलंकाराविना तुझ रूप देखण... मनाची तू हळवी मला दूर न जावू देणारी भेटायचंच झाल तर माझ्या वाटेकडे डोळे लावून पाहणारी... रोज मला फोन करणारी मीस कॉलच शतक ठोकणारी सांभाळून रहा अस बजावून सांगणारी तू मला जशी हवी तशीच आहेस... “आय लव्ह यु” बोलून भांडणाचा शेवट गोड करणारी..

0 likes 0 shares
WhatsApp