तुझ्याविना जगताना मी तुझीच होऊन गेले हातात हात असताना हात कधीच मागे सुटून गेले.... तुझ्यावर प्रेम करत गेले मी अन.... तुला ते सांगताना शब्दच सारे हरवून गेले .... तुझ्या प्रीतीच्या खेळत मी सख्या नेहमीच डाव हरत गेले तुझी होता होता आज माझेही मी न राहून गेले ....... तुझ्याविना जगताना मी तुझीच रे होऊन गेले .......
0 likes
0 shares