तुझ्याविना मी, अजुनही एकटाचं राहतोय... . तुझ्यासाठी नेहमीचं, डोळ्यांतून अंश्रू ढाळतोय... . तुझ्यापासून सुरु होऊन, तुझ्यावरचं येऊन मी संपतोय... . माहीत आहे का तुला, तुझ्याविणा कसा मी जगतोय... . क्षणक्षणो तुझ्या भेटीची, देवाकडे प्रार्थना करतोय... . आजही कुणी नाही जिवनात माझ्या, अजुनही तुला मागतोय... . प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी, अजुनही तुला शोधतोय... . तु येशील गं, कधीतरी परत म्हणून... . मी अजुनही, तुझी वाट पाहतोय...
0 likes
0 shares