Back to feed
S
Shaurya Bose Love · Marathi · Life

तुझ्यावर प्रेम करुन चुक माझी झाली का ? तरीही माझ्या नशिबी रूसवाईच आली का ? माझ्या आयुष्यात तु येशिल का सांग ? तुझ्या विश्वात मला नेशिल का सांग ? मागनं फक्त हेच आहे, सांगनं देवाला एकच आहे, तु आनंदात राहावी तीथे, मी तुझ्याच आठवणीत असेल इथे... आयुष्य हे असच असतं का ? जे हवय ते कधीच मिळत नसतं का ? कुणीतरी उत्तर द्यावं मला, देवाने तरी सांगावं मला... जीवनाची ही कशी रे रीत ? मनाशी मनाला झालेली कशी ही प्रीत ? कधी विचारही दाटुन येतो मनात पुढे सोबत माझी कोण असेल कितीही सुंदर असली तरी, तुझ्या एवढी तर मुळीच नसेल तुझ्या एवढी तर मुळीच नसेल...

0 likes 0 shares
WhatsApp