Back to feed
I
Ishaan Joshi Love · Marathi · Romantic

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही,, ... कारण, तुझ्याशिवाय माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही

0 likes 0 shares
WhatsApp