Back to feed
I
Ira Rao Love · Marathi · Romantic

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही,, ... कारण, तुझ्याशिवा य माझ मनं,दुसऱ्‍या कुणात रमलेच नाही

250 likes 1 shares
WhatsApp