Back to feed
K
Kabir Rao Love · Marathi · Romantic

तुझ्यावर रुसणं, तुझ्यावर रागावणं, मला कधी जमलंच नाही, कारण तुझ्याशिवाय माझं मन दुसऱ्‍या कुणात रमलंच नाही…

0 likes 0 shares
WhatsApp