Back to feed
V
Vivaan Singh Love · Marathi · Romantic

तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत नाही. पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत नाही. मला मान्य आहे मी रुसावे अन् तू मला हसवावे. तू रुसावे अन मी तूला हसवावे. असेच नाते आपूले कायम असावे . तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत नाही. पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत नाही. मला मान्य आहे मी रुसावे अन् तू मला हसवावे. तू रुसावे अन मी तूला हसवावे. असेच नाते आपूले कायम असावे .

0 likes 0 shares
WhatsApp