Back to feed
K
Krishna Verma Love · Marathi · Romantic

तुझ्यावरची मैत्री व्यक्त करण रोज मला जमत नाही पण माझं मन खरंखरंच तुझ्याशिवाय रमत नाही…! देण्या आणि घेण्याची बेरीज मैत्रीमध्ये शून्य आहे, मैत्रीची ही गणिताची रीत म्हणूनच मला मान्य आहे…! मी रुसावे अन् तू मला हसवावे । तू रुसावे अन मी तूला हसवावे । असेच नाते आपूले कायम असावे

0 likes 0 shares
WhatsApp