Back to feed
A
Arjun Mehta Love · Marathi · Romantic

तुझ्याशी 👸 खूप बोलावे वाटते ...☺ पण शब्द 💫चुकण्याची भीती वाटते ,😔 👩 तुझ्याशी खूप मैत्री करावी वाटते .. पण विरहाची भीती वाटते ,😔 तुझ्या खूप जवळ यावे वाटते😘 पण तोल सुटण्याची भीती वाटते ,😢 तुझा तो मन भुलविणारा चेहरा मला अस्वस्थ करतो😣 पण त्याचे उत्तर देण्याची भीती वाटते ,😰 तुझ्या सहवासात मी नाही 😧 याची उणीव भासते पण .. तू माझ्या आयुष्यात आहे👧 याची मला सतत जाणीव असते , तुझी स्तुती शब्दात करावी वाटते 👼 पण तुझ्यापुढे शब्द अपुरे पडतात , तुझ्यायाच गुणांवर मी प्रेम 💝 करतो पण तुला_सांगण्याची_भीती वाटते ,☜ 👫तुझी माझी मैत्री अशीच सुगंधी राहो अशी मी जन्मो-जन्मी प्रार्थना करतो ,🙏 तूच सांग मला हे प्रेम आहे कि मैत्री तुला काय वाटते..!!? 👈

0 likes 0 shares
WhatsApp