तुझ्याशिवाय एक क्षणही जात नाही.......💃 ❤ ❤ तुला आठवल्याशिवाय हृदय पण धडधडत नाही........💓 ❤ ❤ काय जादू केलीस तू माझ्या मनावर.......😀 ❤ ❤ माझं मनही तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा विचार करत नाही........💁 ❤ ❤ वेड झालेय मन माझं तुला नवरी बनवण्यासाठी.........😱 ❤ ❤ पण तू तर आत्ताच माझा श्वास बनली आहेस.........😍
0 likes
0 shares