Back to feed
D
Dhruv Das Love · Marathi · Life

तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!

0 likes 0 shares
WhatsApp