A Asha Yadav Love · Marathi · Life तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय, पण आता त्या आभासमय पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय, वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय... lovepremlifesad 0 likes 0 shares WhatsApp Copy