तुझ्यासारखे कुणीच नाही...!! गर्दीत सोडणारे आहेतइथे पण ....?? त्यात हात पकडणारा कुणीच नाही हरवशील सांगत सोबत चल म्हणणारे कुणीच नाही हो खरच तू म्हणत होती मी खूप साधा आहे मला ओळखणारे कुणीच नाही तू होतीस आहेस म्हणून मी जगतो आहे आपले म्हणणारे इथे माझे कुणीच नव्हते तुझ्या सारखे कुणीच नव्हते ..!! रोजदिवस येतो पण रात्र होताना तुझी आठवण जातच नाही एवढे प्रेम दिलास मला तुझ्यावीण सखे राहवतचनाही खरंच शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ... !! तूच म्हणत होतीस मी दुखी कविता का करतो वाटत होतं माझ्या जगण्याला काही कारणच नाही तू भेटलीस अन कळले तुझ्याविना हे जगणे जगणेच नाही ... शोना तुझ्या सारखे कुणीच नाही असेच जवळघे मला दूर कधीच जायचे नाही .... शोना तुझ्या सारखे कुणीच नाही ....!!
0 likes
0 shares