Back to feed
S
Shaurya Bagale Heartbreak · Marathi · Heartbreak

तुटणारा तारा अलगद ओंजळीत झेलावा तार्याला त्या आधार आपला मिळावा कोणाची तरी मागणी पूर्ण ज्याने केली त्यालाच कोणाचा विरह का मिळावा

157 likes 65 shares
WhatsApp