R
Rohan Kulkarni
Good_Morning · Marathi · Social_Awareness
तुटलेली फुले ,"सुगंध" देऊन जातात....🌹 गेलेले क्षण , "आठवण" देऊन जातात....💧💧💧 प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात..... म्हणुन काही माणसं "क्षणंभर", तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात....!!! 🌹🌹 शुभ सकाळ 🌹🌹
155 likes
75 shares