Back to feed
R
Riya Singh Good_Morning · Marathi · Social_Awareness

तुटलेली फुले ,"सुगंध" देऊन जातात....🌹 गेलेले क्षण , "आठवण" देऊन जातात....💧💧💧 प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात..... म्हणुन काही माणसं "क्षणंभर", तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात....!!! इतक्या जवळ रहा की, नात्यात विश्वास राहील ... इतक्या ही दूर जाऊ नका की, वाट पहावी लागेल ... संबंध ठेवा नात्यात इतका की, आशा जरी संपली तरी ही, नातं मात्र कायम राहील ... 🌹‼ *शुभ सकाळ‼🌹 🌿🌺💐🌺🌿

226 likes 76 shares
WhatsApp