N
Nikhil Bhat
Good_Morning · Marathi · Social_Awareness
*तुटलेली फुले ,"सुगंध" देऊन जातात....* *गेलेले क्षण , "आठवण" देऊन जातात....* *प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात.....* *म्हणुन काही माणसं "क्षणंभर",* *तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात....!!!* *😘🌺 शुभ सकाळ 🌺😘*
244 likes
67 shares