Back to feed
N
Nikhil Das Good_Morning · Marathi · Social_Awareness

*तुटलेली फुले ,"सुगंध" देऊन जातात....* *गेलेले क्षण , "आठवण" देऊन जातात....* *प्रत्येकांचे "अंदाज" वेग-वेगळे असतात.....* *म्हणुन काही माणसं "क्षणंभर",* *तर काही "आयुष्यभर" लक्ष्यात राहतात....!!!* 💐🌺 शुभ सकाळ 🌺💐

247 likes 33 shares
WhatsApp