Back to feed
A
Aadhya Agarwal Love · Marathi · Romantic

तिने माझ्यावर कधी प्रेम केलच नाही ... आणि मि तिच प्रेम समजून बसलो ... . एक चुक होती माझी. .. तिच्या क्षण भराच्या हसण्यावर ... मी प्रेम समजून बसलो ... . एक चूक होती माझी. .. ति प्रत्येक गोष्टीवर "हा" बोलायची ... आणि मी ते खरं समजून बसलो ... . एक चुक होती माझी. .. तिने माझ्यापेक्षा तिच्या मित्रांना जास्त जवळ केलं. आणि मी तिची ती सवय समजून बसलो .... . एक चुक होती माझी... तिने मला सांगितलं पण होत .... कुणी दुसरा आहे तिच्या आयुष्यात .. पण मीच स्वतःला तिच आयुष्य समजून बसलो ... . एक चूक होती माझी... मी तिचा कधी नव्हतोच पण .... मीच तिला माझी समजुन बसलो...

0 likes 0 shares
WhatsApp