Back to feed
S
Sara Chauhan Love · Marathi · Romantic

तिने विचारले तुला कशी Dream_Girl हवीय रे...? माझी Dream_Girl कशी असावी.. मला तर इतरांपेक्षा थोडी वेगळीच हवी, ति दिसायला हि खुप_सुंदर असावी., असहि काही नाहि...|| पण् ति तिच्या विचारांनी इतरां पेक्षा वेगळीच असावी...|| तिच्या त्या विचारांचा विचार करता करता मी स्वप्नात रमावं., मला तिचा हेवा वाटणारी अशी छानसी माझी_स्वप्न_राणी असावी...|| नेहमीच आनंदात ठेवणारी हि नसली तरी चालेले, पण् वेळ प्रसंगी भांडण_करणारी हि असावी., मग् ते भांडण तर आपल्या हितासाठिच करणारी असावी...|| Attitude दाखवणारी हि असावी, पण् तो कुठ दाखवायचा अण् कुठे नाय याची ही समज तिच्यात असावी...|| ति फक्त माझ्या सोबत एक मैञिणच नात्याने नव्हे, तर ति माझ्या आयुष्याच्या जोडीला _अर्धांगिनी म्हणुन असावी...|| ति ना माझ्या_आयुष्यात अशी अचानक यावी, की; त्याचा मी कधी कल्पणा हि नसेल केली कधी, पण माञ जिवाला_जिव देणारी असावी...|| तिला समोर बगताच क्षणी माझ्या ह्रदयाच्या_ठोकांची गती ही वाढावी, अण् ह्रदयाला सुंदर स्पंदन तयार करायला लावणारी, अशी ती असावी...|| अशी मला भेटेल कि नाहि माहित नाहि, पण ति_एक होती जिच्या सोबत बोलतांना खुप काही वेगळ्याच _Feeling येत होत्या...|| . मला तर खुप आवडायची, मलाच नव्हे, तर माझा पेक्षा जास्त ति माझ्या_ह्रदयाला फारच आवडायची...|| . पण् माझ्या_मनात एक प्रश्न नेहमीच घोळ घालायचा, तो म्हणजे "तिला मि आवडायचो की नाही हे मलाही माहित नाहि....?" तिला खुपदा सांगण्याचा मि प्रयत्न केला, माझ्या कवितेचा आधार घेऊन, पण् ति माञ फक्त वाचायची अण् Save करुण ठेवायची...|| . मला तर खुप भेटल्या होत्या, अण् भेटल्या हि असत्या गं पण मला फक्त तू पाहिजे कारण.. खुप_प्रेम_करतो_गं_तुझ्यावर ...|| तुझाच 🎸🎸

0 likes 0 shares
WhatsApp