Back to feed
K
Kabir Kulkarni Love · Marathi · Romantic

*तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त् याच्या* *कानाइतका विशाल असावा.* *अडचणी उंदराइतक्या लहान असाव्यात.* *आयुष्य त्याच्या सोंडे इतके लांब असावे आणी* *आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत..* ♥ *सर्व गणेश भक्तानां गणेशोत्सवा च्या हार्दीक शुभेच्छा* ♥

0 likes 0 shares
WhatsApp