Back to feed
P
Prisha Agarwal Love · Marathi · Romantic

तुमच्या आयुष्यातला आनंद त्या विघ्नहर्त्याच्या कानाइतका विशाल असावा. अडचणी 🐀उंदराइतक्या लहान असाव्यात. आयुष्य त्याच्या सोंडेइतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकाप्रमाणे गोड असावेत... ♥ आपणास व आपल्या परिवारास गणेशोत्सवाच्या हार्दीक शुभेच्छा...! 🕉

0 likes 0 shares
WhatsApp