Back to feed
V
Vivaan Iyer Birthday · Marathi · Life

तुमच्या चेहर्‍याला रंग लावण्यास मी तुमच्यापर्यंत पोहचु शकत नाही. पण मी ईश्वराकडे प्रार्थना करतो की " तुमचे आयुष्य सुखाच्या वेगवेगळ्या रंगानी भरून जाऊ दे " 🎨🎨🎨🎨🎨🎨🎨🎨 ।। रंगपंचमी च्या हार्दिक शुभेच्छा ।। ☺ शुभ सकाळ☺

127 likes 3 shares
WhatsApp