तुमच्यासाठी काय पण कस सांगु तुम्हाला तुम्ही माझ्यासाठी काय आहात .......... श्वासा शिवाय कदाचित मी काही क्षण जगू शकेन पण तुमच्याविना नाही तु! हो तुम्हीच पहिले आहात , की ज्यांना मी जिवापेक्षा जास्त प्रेम केल. आज पण जेव्हा मी मंदीरात जातो हे वेड मन तुमच्यासाठीच काही ना काही मागण देवाकडे मागत असत माझी अवस्था त्या बिना पाण्या शिवाय तडफ़डना-या माशा सरखी झालिय माहीत आहे तुम्ही येणार नाहीत तरीही.... हे तारे तुटुन जातील, हा सुर्य विझुन जाईल पण आशेच्या शेवटच्या किरणा पर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमची वाट पाहतोय मी तुमचीच वाट पाहतोय ......
0 likes
0 shares