Back to feed
K
Kunal Iyer Good_Morning · Marathi · Motivation

*तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगु नका..* *कारण थव्याने उडणाऱ्या पक्षापेक्षा गरुडाची झेप ही नेहमीच मोठी असते...* *💐💐 शुभ प्रभात 💐💐*

209 likes 22 shares
WhatsApp