Back to feed
K
Krishna Mehta Birthday · Marathi · Life

तुम्हाला सर्वांना माझ्या आणि माझ्या परिवाराकडून विजया दशमीच्या दसऱ्याच्या मनपूर्वक आणि खूप खूप हार्दिक शुभेच्छा !!.🌿 तुमचे आयुष्य असेच सुख समाधानाचे , आनंदाचे, भरभराटीचे, उज्ज्वल यशाचे आणि आर्थिक विकासाचे जावो. दस-याच्‍या हार्दिक शुभेच्छा सोन घ्या, सोन्यासारखे रहा ।।

129 likes 58 shares
WhatsApp