Back to feed
R
Reyansh Kapoor Love · Marathi · Life

त्या किनार्यावर पोहोचलीस की मला विसरून जाणार तू.. मी कितीही पुकारले तरी परत माझ्याकडे येणार नाही तू.. सुखासमाधाने जगताना मला कायमची विसरणार तू.. आपल्या नात्यातली ही दरी कशाने मग भरणार तू.. सांग ना......

0 likes 0 shares
WhatsApp