Back to feed
A
Ayaan Gupta Good_Morning · Marathi · Patriotic

*"त्या शिक्षणाच काय उपयोग जे शिकुनही कचरा रस्त्यावर टाकतात, जो कचरा रोज सकाळी न शिकलेली मानस उचलतात..."* संदेश लहान आहे पण अर्थ खुप मोठा आहे...☝🏻 🤗शुभ सकाळ🤗

55 likes 21 shares
WhatsApp