त्याच्या सावळ्या वर्णा मुळे तिने त्याला नापसंद केलं.. तरी चोकलेट डे ला त्याने तिला सुंदर कव्हरच चोकलेट दिलं.. तिने जेव्हां उघडून पाहिलं तर ते रिकामच निघालं,,, मग तिने फोन करून त्याला विचारलं कां रे मला फसवलं..?? . . . . . . तो म्हणाला वरच्या रंगला भुलून, ज्याने जीवनाचा साथीदार ठरवला त्याने आत मध्ये काय आहे, हे पाहायचं तरी कशाला...!!!
0 likes
0 shares