तुला I Love You बोलायची मला भीती वाटते,कारण मला त्या वेळी माझ्या डोळ्यां समोर आपली मैत्री दिसते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, जे फक्त मला एकटयालाच ठाऊक आहे, एक मात्र खरं आहे,माझं तुझ्यावर एकतर्फी असलेलं प्रेमच माझ्या साठी तुझ्या आठवणीत जगण्याचं एक सुंदर अस कारण आहे,ते म्हणजे प्रेम ,एकतर्फी प्रेम,तरी सुद्धा मला आवडणार हे प्रेम." ❤❤💝💝💝💝💝💝❤❤
0 likes
0 shares