Back to feed
N
Nisha Rao Love · Marathi · Romantic

‪तिला‬ कधी तरी ‪माझ्या‬ ‪प्रेमाची‬ ‪‎जाणीव‬ होईल एक ‪अश्रुचा थेंब‬ तिच्या पण ‪डोळयात‬ येईल.. पण ‪तेव्हा‬ खुप ‪‎उशीर‬ झाला ‪‎असेल‬,कारण ‪‎तिचा‬ हा ‪‎वेडा तिच्यापासून‬ खुप लांब गेला असेल.

0 likes 0 shares
WhatsApp