Back to feed
V
Vivaan Deshmukh Love · Marathi · Romantic

!!तुला कळत कसे नाही!! तुझ्यावरच प्रेम करतोय, तुझ्यासाठीच जगतोय, तुला कळत कसे नाही... तुझ्यावरच मरतोय, तुझ्यासाठीच धडपडतोय, तुला कळत कसे नाही... तु मनात गुंतलीय, तु रुदयात बसलीय, तुला कळत कसे नाही

0 likes 0 shares
WhatsApp