तुला चोरून बघताना मला खुप बर वाटत तुझ्या मागुन फिरताना तुझ्या सोबत फिरावस वाटत तुझ ते निरागस हास्य निहारून पहावस वाटत हातात हात घालून तुझ्या सोबत चालावस वाटत तुझ्या त्या लाजन्या कड़े एकटक पहावस वाटत तुझ्या समोर उभा राहून तुझा चेहरा मनात भरावसा वाटत मला खुप खुप खुप तुझ्या सोबत बोलावस वाटत तुझ्यावर जिवापार प्रेम करावस वाटत खरच तुझ्यावर जिवापार प्रेम करावस वाटत..
0 likes
0 shares