Back to feed
A
Anika Mishra Love · Marathi · Romantic

तुला जेव्हा पण पाहतो फक्त पहातच राहतो हासतेस नाजुकस अन् तु निघुन जातेस मी मात्र तिथेच राहतो तुझ्या गालवरील खळीत हरवलेला .💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp