Back to feed
V
Vihaan Malhotra Love · Marathi · Romantic

तुला दुखावणाऱ्या माणसाला मी जिवंत सोडेन का.. प्रेयसी :- दादर स्थानकावर मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची बातमी वाचलीस का ? किती भयानक ना ? प्रियकर :- होना.. खूप दुखःद घटना, म्हणून तू सांभाळून व हुशारीने रहात जा. प्रेयसी :- हो रे, किती प्रेम करतोस माझ्यावर बर मला सांग, असे अॅसिड जर माझ्या चेहऱ्यावर कोणी टाकले आणि जर मी त्यात मरण पावले तर आयुष्यभर काय करशील ? प्रियकर :- मी आयुष्यभर तुरुंगात असेन. प्रेयसी :- म्हणजे ??? प्रियकर :-तुला दुखावणाऱ्या माणसाला मी जिवंत सोडेन का....

0 likes 0 shares
WhatsApp