तुला नको असलेल्या माझ्या प्रेमाला.....💔💔 >★< फक्त लोकांजवळ नाव नको ठेवू..........😷😷 >★< चूक झाली होती माझी त्याला भेटून........😫😫 >★< अशी ओळख माझी तुझ्या जगात नको करू......😑😑 >★< तुझ्या एक एक आठवणीची आठवण.....!!
0 likes
0 shares