Back to feed
J
Jiya Kapoor Love · Marathi · Romantic

"तुला नेहमी भेटण्यासाठी माझं हे मन करत, घट मिठीत तुला पकडाव, मनातील सगळं गुपित प्रेम तुला सांगावं,माझ्या मनातील प्रेम तुझ्या मनाला कळावं,किती दिवस मी अस मनातल्या मनात तुझ्यावर प्रेम करावं ये Daaper तू पण माझं हे प्रेम कधी तरी होऊन ओळखावं." ❤❤❤❤

0 likes 0 shares
WhatsApp