Back to feed
A
Asha Das Love · Marathi · Life

तुला पाहताच ........ तुला पाहताच दुख सारे विसरून गेले अस्य्य झालेल्या वेदना क्षणातच दूर झाले तुला पाहताच मन हळवे होऊन बसले तुझ्या येण्याचा भास हि मनाला सुखाऊन गेले तुला पाहताच प्रश्न सगळेच सुटले उत्तर न देताच माझी अबोल भाषा कळली न सांगताच तुला पाहताच सांगून न सांगून तू जाणून घेतलेस उमगले मला आता जीवन आहे हेच तुला पाहताच राहू शकणार नाही तुझ्यावाचून सजविले नाही जीवन तुझ्यावाचून तुझ्यावाचून काय होईल विचारच करत तुला पाहताच नाही आस जगण्याची तुझ्यावाचून डोळ्यासमोरून दिसेनासे झाले पाहणारी नजरच हरवली माझी नजरच नाही आता फक्त आता फक्त विचारातच तुला पाहताच .............

0 likes 0 shares
WhatsApp