Back to feed
P
Prisha Mehta Love · Marathi · Romantic

तुला पाहताना फक्त पाहतच राहावस वाटत... तुझ्या डोळ्यात स्वतःला सामावुन घ्यावावसे वाटते.. खरच..किती सुंदर कल्पना असते ना प्रेमाची.. ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच्यासाठीच आयुष्य जगावेसे वाटते.. आणि त्याच्याच मिठीत आयुष्य सरावेसे वाटते..

0 likes 0 shares
WhatsApp