Back to feed
A
Anika Bose Love · Marathi · Romantic

तुला पाहून का उगाच काहीतरी आपलेसे वाटते अनेक स्वप्नांनी भरलेल्या तुझ्या डोळ्यात अनेक जन्माची ओळख पटते छंद माझा एकचं आहे,तुझी वाट पाहणे ही कविता आपल्या दोघांची,आपले जीवन गाणे💝💝💝💝💝

0 likes 0 shares
WhatsApp