Back to feed
J
Jiya Chauhan Love · Marathi · Romantic

तुला पाहिलं की अस काय होवून जात माझ मन मला कस विसरून जात तुझ्या डोळ्यात पाहून भान हरवून जात तुला घेवून मन नभात उडून जात तुझ्या केसात हरपून मन गुंतून जात त्या रेशीम जाळ्यात मन गुंफून जात तुझ्या गोड हसण्यान मन फसून जात गालावरच्या खळीवर मन खिळून जात तुला पाहिलं की मन वेड होत कळत नाही कस मनात प्रेम उमलून जात .

0 likes 0 shares
WhatsApp